लेखिकेसज्याज्याव्यक्तींनीत्यांच्याआयुष्याचेनिरनिराळेपदरउलगडूनदाखवले,आणित्यांचाअनुभवाचाघडाज्ञानानंभरला,त्याअनुभवांचेकथनत्यांनीयापुस्तकातूनकेलेआहे.जसेकी,‘तीनहजारटाके’यालेखातूनत्यांनीदेवदासींच्याआयुष्यातीलसमस्यावत्यांचेनिराकरणकरण्याचेठरविल्यावरत्यांनाकायअनुभवआले,त्याविषयीलिहिलेआहे.सुरवातीलात्यादेवदासींनामदतकरण्यासाठीगेल्याअसता,देवदासींनीत्यांच्यावरविश्वासठेवलानाही.कारणसामाजिककार्ययशस्वीपणेपारपाडण्यासाठीत्यांनासुसंवादसाधण्यासाठीलागणारीकौशल्यंआत्मसातकरावीलागणारहोती.आपलापेहराव,संभाषणचीभाषागरजूलोकांसारखीबदलायलाहवीहोती.पणयासर्वांहीपेक्षाजास्तमहत्त्वाचंम्हणजेआपणकरतअसलेल्याकामावरमनापासूनप्रेमकरावंलागणारहोतंयाचीजाणीवत्यांच्यावडिलांनीत्यांनाकरूनदिली.त्याप्रमाणेत्यांनीस्वतःतबदलघडवले.त्यानंतरत्यांनीदेवदासींचीसंघटनाबांधूनत्यांच्यामुलांच्याशिक्षणासाठीपैशाचीसोयववगैरेमार्गकाढले.याबद्दलत्यांचागौरवकरतानात्यादेवदासीभगिनींनीआपल्याप्रेमाचीऊबदेणारेटाकेप्रत्येकीनेविणूनअशातीनहजारटाक्यांचेभरतकामकेलेल्यागोधडीचीभेटदिली.‘मुलांवरमात’यालेखातूनलेखिकेनेत्यांच्याकाळातीलशैक्षणिकपरिस्थितीतमुलीइंजिनिअरिंगच्याशिक्षणापासूनकशादूरहोत्या,त्यामुळेत्याकॉलेजमध्येत्याएकट्याचअसल्याने,मुलेप्रथमकशीत्यांच्याखोड्याकाढायचीयाविषयीलिहिलेआहे.पणनंतरइंजिनिअरिंगहेपुरुषांचंक्षेत्रआहे,हेसाफखोटंअसल्याचंसिद्धकरूनदाखवलं.लेखिकेनंसगळाअभ्यासव्यवस्थितसमजूनकेला,वत्यांच्याबरोबरशिकणाऱ्यामुलांपेक्षाअधिकगुणमिळवूनत्यांच्यावरकशीमातकेली,त्याविषयीवर्णनकेलेआहे.लेखिकाएकदासहजचमैत्रिणीच्याघरीगेलीअसता,फक्तमूळभारतीयअसलेल्याअन्नपदार्थांपासूनचश्राद्धाचास्वयंपाककेलाजातो,असंत्यांनाकळलं.आपणज्यागोष्टींना‘भारतीय’म्हणतो,त्यांपैकीअनेकगोष्टीभारतीयनाहीत.मिरची,ढबूमिरची,मका,शेंगदाणे,काजू,विविधप्रकारच्याशेंगा,बटाटा,पपई,अननस,सीताफळ,पेरू,चिकूयासर्वभाज्याआणिफळंदक्षिणअमेरिकेतूनआपल्याकडेआल्याचंत्यांच्यामैत्रिणीच्यावनस्पतिशास्त्रज्ञवडिलांनीत्यांनासांगितलं.त्याबद्दलच्याविस्मयकारकपौराणिकववैज्ञानिकगोष्टीहीत्यांनीलेखिकेससांगितल्या.अशातऱ्हेनेजेवायलागेल्याअसतावैचारिकखाद्यहीत्यांनालाभले.‘तीनओंजळीपाणी’यालेखातलहानपणीआजीबरोबरलेखिकागंगापूजनालागेलीअसता,त्याविषयीचीमाहिती-तेकाकरतात,कसंकरतातहेकळतं.काहीवर्षांनीप्रत्यक्षकाशी-बनारसलागेल्यावरत्याविषयीचातिचाअनुभवकाय,याविषयीलेखिकेनेयालेखातलिहिलेआहे.‘घरासारखंदुसरंकाहीनाही’यालेखातलेखिकेलामध्यपूर्वेतमहिलासंघटनांच्याआमंत्रणावरूनगेल्याअसता,स्वतःजवळचेसर्वपैसेघालवून,अधिकपैसेमिळतात,याआशेनेगेलेल्यामहिलांवरतेथेगेल्यावरकायपरिस्थितीओढवते,वपरतमायदेशीयेणेकितीमुश्किलहोते,याविषयीलेखिकासजगकरते.‘खराराजदूत’यालेखातपरदेशीगेल्यावरआपलीहिंदीसिनेसृष्टीइतरदेशांमध्येआपल्यादेशाविषयी,संस्कृतीविषयीकशीउत्सुकतानिर्माणकरते,तेथीललोकांशीजोडलेजाण्याचाअनुभवदेते,याचीझलकदिसल्यावरचकितहोते,त्याविषयीलिहिते.‘रसीलाआणिपोहोण्याचातलाव’यालेखातकर्नाटकातीलहरिकथेतसांगितल्याजाणाऱ्याकृष्णाच्याआणिगोपिकांच्यारासलीलांच्यागोष्टीआपल्यापरदेशातल्यानातींनालेखिकासांगते.याचगोष्टीपरदेशीवातावरणाशीजुळवूनत्यांच्यानातीत्यांनाकशामार्मिकरीतीनेसांगतात,हेवाचणेखूपचरंजकआहे.‘इन्फोसिसफाउंडेशनमधीलएकदिवस’यालेखातलेखिकेचीमैत्रीण‘तिलालेखिकानिवांतभेटतनाही’अशीतक्रारकरते,तेव्हात्यामैत्रिणीलाचआपल्याकामाच्याठिकाणीबोलवते,वतिचादिनक्रमकसाव्यस्तआहे,याचाअनुभवदिवसभरदेते.‘मलाजमणारनाही;आपल्यालाजमेल’यालेखातूनलेखिकेचाअचानकचव्यसनाधीनांच्याव्यसनांपासूनसुटकेसाठीकामकरणाऱ्या‘अल्कोहोलिकअॅपनॉनिमस’यासंस्थेच्यासंपर्कातआली.त्यांचेकामकसेचालते,याविषयीच्यामीटिंगलाउपस्थितराहण्याचीसंधीहीलेखिकेसमिळाली.त्याविषयीचीसमस्यासोडवण्यासाठीवाचकासजागृतकरणारा,अंगावरशहाराआणणाराअनुभवलेखिकेनेआपल्यासमोरठेवलाआहे.एकूणचसमाजातीलसमस्या,माहिती,ज्ञान,चालीरीतीअशासगळ्याकंगोऱ्यांनास्पर्शकरणारेरंजकपणविचारकरायलाभागपाडणारेविषयलेखिकेनेसमर्थपणेहाताळलेआहेत. |