Title | : | SARPACHA SOOD |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2018-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 9065726 |
"अर्जुनाचीएकूणनावेकिती?यमालाशापकामिळाला?लहानशामुंगसानेयुधिष्ठिरालाकोणताधडाशिकविला?महाभारतामध्येकुरुक्षेत्रीजेघनघोरयुद्धझालं,त्यातअखेरदेवदेवतांनासुद्धाकोणत्यानाकोणत्यापक्षाचीबाजूघेणंभागपडलं.युद्धाविषयीतरपुष्कळमाहितीसर्वत्रउपलब्धआहे;परंतुयायुद्धाच्याआधी,युद्धाच्यादरम्यानकिंवायुद्धाच्यानंतरअसंख्यकथाघडल्याआहेत.याकथांमुळेचमहाभारतालारंगभरतो.याकथासंग्रहांमधूनअनेकपुरस्कारप्राप्तकेलेल्यालेखिकासुधामूर्तीभारताच्यायामहाकाव्याचंविस्मयकारीजगवाचकांपुढेखुलंकरतात.यासंग्रहाद्वारेत्यांनीसांगितलेल्यागोष्टीसर्वश्रुतनसल्यामुळेचत्यांचंहेवेगळेपणवाचकालामंत्रमुग्धकरतं. |