Title | : | WISE AND OTHERWISE |
---|---|---|
Author | : | Sudha Murty |
Release | : | 2013-01-01 |
Kind | : | ebook |
Genre | : | Fiction & Literature, Books |
Size | : | 4479684 |
आपल्याव्यवसायातकार्यमग्नअसतानाहीसामाजिकभानठेवूनटिपलेल्याअनुभवांचेहेलेखन.भारताच्याआर्थिकदृष्ट्याअत्यंतमागासभागांमध्येसुधामूर्तीयांनीभटकंतीकेलीआहे.त्यापायीफिरल्याआहेत,त्यांनीबसनंहीप्रवासकेलाआहे.याभागातअठराविश्वेदारिद्र्यातराहणाऱ्यामाणसांच्यादारातआरोग्याच्याआणिशिक्षणाच्यासुविधानेऊनपोचवण्यासाठीत्यांनीआटोकाटप्रयत्नकेलेआहेत.त्यांच्यायाकार्यामुळेचसमाजाच्याविविधस्तरांतीलअसामान्यव्यक्तींच्यासहवासातत्याआल्या.मगतेमुंबईतूनउठूनजाऊनभूकंपग्रस्तगुजरातमध्येस्थायिकहोणारंभिकाऱ्यांचंकुटुंबअसो,हुंड्यासाठीबळीगेलेल्याएकातरुणीचीमाताअसो...नाहीतरमोठ्यारकमेचाचेकदेणगीम्हणूनपाठवणाराअनामिकदाताअसो...यासर्वांमुळे,त्यांच्याहृदयालास्पर्शकरूनजाणाऱ्याकहाण्यांमुळेआणित्यांच्यामुलखावेगळ्याजीवनविषयकतत्त्वज्ञानामुळेसुधामूर्तींचंजीवनसमृद्धहोऊनगेलंआहे.एकप्राध्यापिकाआणिएकसमाजसेविकायादोन्हीनात्यांनीत्यांनाजेकाहीविलक्षणअनुभवआलेतेत्यांनीआपल्यापुढेमांडलेआहेत.विनोदाचीझालरअसलेल्यात्यांच्याघरगुती,मनमोकळ्यालेखनशैलीतूननिर्माणझालेलंहेपुस्तकसुधामूर्तीयांचंकार्यआणित्यांचंजीवनविषयकतत्त्वज्ञानयांचंव्यापकदर्शनघडवणारंआहे. |